tag:blogger.com,1999:blog-23163957.post2993484582004955706..comments2023-05-18T19:49:42.404+05:30Comments on शमा - ए - महफ़िल: वक्त- ’साठ’वण सिनेमांचीशर्मिलाhttp://www.blogger.com/profile/16846889993098734484noreply@blogger.comBlogger2125tag:blogger.com,1999:blog-23163957.post-18326403706127002942012-05-12T16:33:09.816+05:302012-05-12T16:33:09.816+05:30अप्रतिम समीक्षण केले आहे. खरे तर तुम्ही सिनेमातील ...अप्रतिम समीक्षण केले आहे. खरे तर तुम्ही सिनेमातील अनेक अंतरीच्या कळा अंत्यंत खुबीने उलघडून दाखवल्या आहेत.
ह्या सिनेमाच्या निमित्ताने ६० चे दशक ज्याला अजून लोकसंख्याच स्फोट व बेरोजगारीची वाळवी अजून लागली नव्हती (ती ७० च्या दशकात लागली.)
तुम्ही अचून व तपशीलवार वर्णन केले आहे. ह्या सिनेमाचे बलस्थान त्याची कथा त्याच्या शीर्षकाला सार्थ ठरवते.
राज ,दिलीप व देव नसतांना दुसर्या फळीतील नायकांच्या ह्या सिनेमाने इतिहास घडवला. ९० च्या दशकात एका रविवारी घरात सत्यनारायण आमच्या घरात बसला. दुपारी जेवण झाली व नातेवाईकांमध्ये गप्पा सुरु झाल्या व अचानक विषय राजकारण ,क्रिकेट व मग सिनेमाकडे वळला. व मी पहिल्यांदा वक्त बद्दल एकले. त्यामुळे जुन्या आठवणींना उजाळा मिळाल्याने माझे बाबा कासावीस झाले व तातडीने वक्त ची केसेट भाड्याने आणून वी सी आर वर हा सिनेमा पहिला.
ही केसेट आणतांना माझ्या मावस भावाने व मी ह्या सिनेमात नक्की असे काय आहे म्हणून चक्क १० रुपये बाबांनी हातात टेकवत हा सिनेमा पाहण्यासाठी आम्हाला दुपारचे उन्हांत पिटाळले.
मात्र सिनेमा पाहून त्याचे उत्तर मिळाले.Panchtarankithttps://www.blogger.com/profile/14281795934242772430noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-23163957.post-69129552489722291662012-05-12T16:32:58.947+05:302012-05-12T16:32:58.947+05:30अप्रतिम समीक्षण केले आहे. खरे तर तुम्ही सिनेमातील ...अप्रतिम समीक्षण केले आहे. खरे तर तुम्ही सिनेमातील अनेक अंतरीच्या कळा अंत्यंत खुबीने उलघडून दाखवल्या आहेत.
ह्या सिनेमाच्या निमित्ताने ६० चे दशक ज्याला अजून लोकसंख्याच स्फोट व बेरोजगारीची वाळवी अजून लागली नव्हती (ती ७० च्या दशकात लागली.)
तुम्ही अचून व तपशीलवार वर्णन केले आहे. ह्या सिनेमाचे बलस्थान त्याची कथा त्याच्या शीर्षकाला सार्थ ठरवते.
राज ,दिलीप व देव नसतांना दुसर्या फळीतील नायकांच्या ह्या सिनेमाने इतिहास घडवला. ९० च्या दशकात एका रविवारी घरात सत्यनारायण आमच्या घरात बसला. दुपारी जेवण झाली व नातेवाईकांमध्ये गप्पा सुरु झाल्या व अचानक विषय राजकारण ,क्रिकेट व मग सिनेमाकडे वळला. व मी पहिल्यांदा वक्त बद्दल एकले. त्यामुळे जुन्या आठवणींना उजाळा मिळाल्याने माझे बाबा कासावीस झाले व तातडीने वक्त ची केसेट भाड्याने आणून वी सी आर वर हा सिनेमा पहिला.
ही केसेट आणतांना माझ्या मावस भावाने व मी ह्या सिनेमात नक्की असे काय आहे म्हणून चक्क १० रुपये बाबांनी हातात टेकवत हा सिनेमा पाहण्यासाठी आम्हाला दुपारचे उन्हांत पिटाळले.
मात्र सिनेमा पाहून त्याचे उत्तर मिळाले.Panchtarankithttps://www.blogger.com/profile/14281795934242772430noreply@blogger.com