Monday, August 13, 2012

मा कसम.. केह के ले ली.


वासेपूर की गॅन्ग्जने तो इस सावन में हमरे आंगन में आग लगा दी.
दुसरा भाग पहिल्यापेक्षाही जास्त आवडला.नाही.. पहीलाही तितकाच आवडलेला..
ओके आता पीव्हीआरला जाऊन सलग साडेपाच तास बघायलाच हवाय च्यायला.
पारंपारिक-आधुनिक, वास्तव-व्हर्चुअल, सरंजामी-लोकशाही, इरसाल खेडवळ-भोंदू शहरी, लोकल-नॅशनल..असल्या कैचीत सापडलेल्या आपल्या देशाचे धारदार तुकडे अनुरागने कसले सपासप उडवलेत पडद्यावर.
मा कसम.. केह के ले ली.


No comments: